Browsing Tag

स्वच्छ प्लस

Chinchwad : स्वच्छ प्लस या सहकारी संस्थेच्या ऑफिसमध्ये 1 लाख रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील स्वच्छ प्लस या सहकारी संस्थेच्या (Chinchwad)ऑफिसमधून चोरांनी टीव्ही , पितळ व तांब्याची भांडी व रोख रक्कम असा एकूण एक लाख 7 हजार रुपयांची चोरी केली आहे. ही चोरी शनिवारी (दि.16) रविवार (दि.17) या कालावधीत घडली.…