Browsing Tag

हिंजवडी पोलीस

Hinjewadi News: 1 लाख 90 हजारांच्या गुटख्यासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - 1 लाख 91 हजार रुपयांचा विमल, आरएमडी गुटखा साठवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुटखा साठवून ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोली मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भोईरवाडी येथे…

Pune News : दामदुप्पट च्या बहाण्याने वृद्धाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सहा महिन्यात दाम दुप्पट पैसे देण्याच्या बहाण्याने वृद्धाला पैसे गुंतवण्यास सांगत 33 लाखांची फसवणूक केली. (Pune News) हा प्रकार मे 2020 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बावधन येथे घडली. अंबरनाथ रामभाऊ झरेकर (वय 71, रा.…

Hinjawadi News : धमकी देत तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत 

एमपीसी न्यूज - घेतलेले पैसे परत कर नाहीतर मी सांगेल तसे कर, अशी धमकी देत तरुणीचे अश्लील व्हिडीओ बनावट तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. (Hinjawadi News) हा प्रकार सन 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाटा शोरूम हिंजवडी येथे घडला.…

Hinjawadi fraud : मुलीची पॉलीसी काढून देतो म्हणत एजंटकडून अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मुलीची पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने इन्शुरंस कंपनीच्या एजंटने एका व्यक्तीकडून दोन लाख 40 हजार रुपये घेत फसवणूक केली.(Hinjawadi fraud) हा प्रकार सन 2014 ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अॅक्सीस बँक हिंजवडी येथे घडला.…

Crime news : पिकांची नासधुसकरत शेतकरी महिलेला जागा सोडून जाण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पिकांची नासधुस करत शेतकरी महिलेला ही आमची जागा आहे इथून निघून जा नाही तर तुरुंगात टाकेन अशी धमकी देण्यात आली आहे. (Crime news) हा प्रकार कासारसाई येथे रविवारी (दि.2) सकाळी दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेने हिंजवडी…

Hinjewadi News : जेवणात अंडे कमी दिल्याने भांडण

एमपीसी न्यूज - जेवणात एक अंडे कमी वाढले, या कारणावरून भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 3) रात्री हिंजवडी येथे घडली. चंद्रकांत दत्तात्रय अभंग (वय 33, रा. हिंजवडी) असे…

Bavdhan News : बॅनर काढले म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - ग्रामविकास अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी  बावधन  ग्रामपंचायत परिसरात लावलेले बॅनर काढले. त्यामध्ये एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर देखील कर्मचाऱ्यांनी काढला. त्यावरून पाच जणांनी मिळून…

Hinjewadi News : क्रेडीट कार्डची माहिती हॅक करून अज्ञाताने केले विमानाचे तिकीट बुक

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीच्या क्रेडीट कार्डची माहिती हॅक करून अज्ञाताने क्रेडीट कार्डद्वारे 29 लाख 74 हजार 833 रुपये एवढी रक्कम विमानाच्या विकीत बुकिंगसाठी वापरली. याबाबत बँकेकडून पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे. मिलिकअर्जुन…

Hinjewadi News : कॅब चालकाला चाकूच्या धाकाने लुटले

एमपीसी न्यूज : प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले. चोरटयांनी 15 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली…

Punavale : भरधाव कार उलटवून दुकानात शिरवल्या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भारधाव वेगतील कार पलट्या मारून थेट दुकानात शिरली. यामध्ये  दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी कोयतेवस्ती, पुनावळे येथे घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…