आरोग्य Pimpri Corona Update : शहरात आज 128 नवीन रुग्णांची नोंद, 84 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू फेब्रुवारी 4, 2021 शहरात आजपर्यंत 1 लाख 641 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 795 जण बरे होऊन घरी गेले आहेत.