Pimpri : सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडण्या अगोदर बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई करा – संजीवन…
एमपीसी न्यूज - एसटीपी प्रकल्प बंद असलेल्या 41 गृहप्रकल्पाच्या बांधकाम व्यवसायिकांवर ( Pimpri) अगोदर कारवाई करावी. त्याचप्रमाणे चुकीची व कुचकामी निकृष्ट एसटीपी यंत्रणा असताना देखील तपासणी न करता गृहकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देणाऱ्या…