Browsing Tag

a six-year-old girl died

Pune Fire : सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली.(Pune Fire) या आगीत एका सहा वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झालाय. भिकारदास मारुती चौक परिसरातील ही घटना आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. इकरा नईम खान (सहा वर्षे)  …