Browsing Tag

Accident

Pune : पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला जात नारायणगाव बायपासजवळ (Pune) अपघात झाला.  समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा हा अपघात झाला.…

Wakad : 11 वर्षीय मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - बीआरटी रूट मधून पायी चालत जाणाऱ्या 11 वर्षीय मुलाला  अज्ञात वाहनाने ( Wakad ) पाठीमागून धडक देऊन ठार केले आहे. हा अपघात गुरुवारी (दि.10) सायंकाळी एम्पायर इस्टेट ब्रिज वर बिआरटी मार्गावर झाला. Pune : मला वरीष्ठ लवकरच वेळ…

Chakan : कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार

एमपीसी न्यूज - कंटेनरने दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा (Chakan) मृत्यू झाला. चाकण - आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळा ( ता. खेड ) हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर गुरुवारी ( दि. 10 ऑगस्ट रोजी ) सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या…

Talegaon : टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू व एकजण जखमी

एमपीसी न्यूज -  इंदोरी गावच्या हद्दीत एका टॅम्पोने विरुद्ध दिशेने येत (Talegaon) दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे; तर एकाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात 25 जुलै रोजी तळेगाव-चाकण रोडवर झाला. यामध्ये सुरेश होनाजी…

Pune : पुणे नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक

एमपीसी न्यूज - पुणे नगर (Pune) रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक झाली.  तळेगाव ढमढेरे ते मनपा ही बस पुण्याकडे येत होती. तर दुसरी बस वाघोलीच्या दिशेने जात होती. यावेळी वाघोलीकडे जाणारी बस वेगात येऊन समोरुन येणार्‍या सीएनजी बसला…

Bhosari : टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  समोर जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून दुचाकीने  जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा (Bhosari) मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.19) दुपारी मोशी येथील देहू रस्ता परिसरात घडला आहे. Dighi : फुकट दूध दिले नाही…

Bhosari : बस खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्यावेळी दुचाकीस्वार बसखाली चिरडला गेल्याने (Bhosari) त्याचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 17) पहाटे अडीच वाजता पुणे-नाशिक महामार्गावर अंकुशराव लांडगे…

Pune : फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्याने विजेचा धक्का बसून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्यामुळे धक्का बसल्याने  15 वर्षीय मुलाचा  मृत्यू झाला आहे.ही घटना वडगाव शेरी येथे घडली. अंकुश खंडू बनसोडे याचा या अपघतात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क…

Hinjawadi : भर रस्त्यात कंटेनर उभा करून चालक गेला झोपी, मागून आलेल्या  गाडीची धडक, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज-  झोप येत असल्याने भर रस्त्यात भला मोठा कंटेनर उभा करून चालक झोपी ( Hinjawadi)  गेला.  मात्र मागून येणाऱ्या भरधाव गाडीने कंटेनरला धडक दिली. यात गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे.  Pimpri : संघटन वाढीसाठी एकजुटीने  काम करू – अमित…

Pune : इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज -इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून पडून एका वृध्द महिलेचा जागीच (Pune)  मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना शनिवार पेठ परिसरात आज (शुक्रवार दि. 14)  सकाळच्या सुमारास घडली. विजया दुदाठे (वय 76) असे मृत्युमुखी पडलेल्या वृध्द महिलेचे…