Browsing Tag

Accident

Pune : भरधाव कारने पाच शेतमजुरांना चिरडले,तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  कल्याण - अहमदनगर ( Pune ) मार्गावर एका भरधाव कारने पाच शेत मजूरांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत. Chinchwad : घंटागाडी कर्मचाऱ्याने गाडीभर…

Pune : दिवे घाटात बांधकाम साहित्य घेऊन जाणारा टेम्पो उलटला, 10 मजूर जखमी

एमपीसी न्यूज - दिवे घाटाजवळ आज (17 सप्टेंबर)  पहाटे एक टेम्पो वाहन पलटून अपघात झाल्याची (Pune) दुर्दैवी घटना घडली असून त्यात प्रवास करणारे 10 मजूर जखमी झाले आहेत. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली आणि पुणे महानगरपालिका…

Moshi : वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  दुचाकीवरून जात असलेल्या 58 वर्षीय ज्येष्ठ नगरिकाचा अपघाती ( Moshi) मृत्यू झाला आहे. हा अपघात मोशी येथील आदर्शनगर येथे गुरुवारी (दि.14) घडला.Pune : प्रसाद’ वाटप करणाऱ्या गणेश मंडळांना नोंदणी करण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे…

Talegaon : सोमाटणे टोलनाका येथे भीषण अपघात

एमपीसी न्यूज - जुना पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (Talegaon) झाला. यामध्ये दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी घडली.Pune : कोणत्याही…

Pune : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात पडली; चौघे बचावले, मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रक्षाबंधन साजरे करण्यासाठी निघालेल्या कुटुंबाच्या (  Pune ) कारचा टायर फुटला. त्यामुळे कार खडकवासला धरणात पडली. यामध्ये चारजण कारमधून बाहेर पडले. तर 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 30) सायंकाळी कुरण बुद्रुक…

AJit pawar: …म्हणून समृद्धी महामार्गावर अपघात होतात – अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने समृद्धी महामार्गाचे काम केले असून ४५ हजार कोटींचा हा मार्ग आहे. हा महामार्ग सरळ असल्याने चालकाला इकडे- तिकडे बघावे लागत नाही. त्यामुळे डुलकी येते. चालकाने इकडे- तिकडे बघितले पाहिजे, म्हणजे त्याचा मेंदू काम करेल…

Dehu : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून बाप-लेकीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या आठव्या मजल्याच्या डकमधून (Dehu) पडून अडीच वर्षांच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास इंद्रायणी नदीलगतच्या इंद्रायणी वाटिका इमारतीमध्ये घडली.Today’s…

Sangavi : पीएमपीएमएलला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - सांगवी फाट्याजवळ पीएमपीएमएल बसला धडक बसून झालेल्या (Sangavi) अपघातात 26 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश भीमराव भालेराव ( वय 26, रा.उरळी देवाची) असे अपघातात मृत्यूमुखी झालेल्या  दुचाकीस्वाराचे नाव आहे.…

Pune : पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला अपघात ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला जात नारायणगाव बायपासजवळ (Pune) अपघात झाला.  समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना कंटेनर आणि शिवशाही बसचा हा अपघात झाला.…

Wakad : 11 वर्षीय मुलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - बीआरटी रूट मधून पायी चालत जाणाऱ्या 11 वर्षीय मुलाला  अज्ञात वाहनाने ( Wakad ) पाठीमागून धडक देऊन ठार केले आहे. हा अपघात गुरुवारी (दि.10) सायंकाळी एम्पायर इस्टेट ब्रिज वर बिआरटी मार्गावर झाला.Pune : मला वरीष्ठ लवकरच वेळ…