Browsing Tag

Alandi Devachi

Alandi: आळंदीमध्ये मुंबई मोर्चा आंदोलनाला चला या… निमित्ताने सर्व मराठा बांधवांना घरोघरी जाऊन…

एमपीसी न्यूज -आळंदी देवाची येथे मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा मुंबई जाणेसाठी (Alandi)तीळ गुळ घ्या गोड गोड बोला...आणि मुंबई मोर्चा आंदोलनाला चला या... निमित्ताने सर्व मराठा बांधवांना घरोघरी जाऊन मुळपञिका देण्यात येत आहे. आणि या सदर कार्यक्रम…

Alandi : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर जन्मदिवस हा देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आयुष्यभर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची…

Alandi : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कोणी केला? सकल मराठा समाजाचा सवाल

एमपीसी न्यूज : आज आळंदीमध्ये (Alandi ) जालन्यातील अंतरवली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचाराचा सकल मराठा परिवार, आळंदी शहर व समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच…

Alandi : ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाचा 35 शाळांमध्ये शुभारंभ

एमपीसी न्यूज : ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा संस्कारक्षम उपक्रम (Alandi) गेल्या दोन वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या संकल्पनेतून श्री ज्ञानेश्वर विद्यालय व…

Alandi : आळंदी परिसरात वन पर्यटन, ऑक्सिजन पार्क विकसित करण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांना निवेदन

एमपीसी न्यूज : आळंदी देवाची (Alandi) परिसरात वन पर्यटन ऑक्सिजन पार्क विकसित करण्याबाबत सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजप किसान मोर्चा सदस्य संजय घुंडरे पाटील यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये…

Alandi News : आळंदी देवाची सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 26 मार्चला होणार

एमपीसी न्यूज : आळंदी येथील आळंदी देवाची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. (Alandi News) ही निवडणूक एकूण 13 जागांसाठी होणार आहे. यासाठी एकूण 33 अर्ज वैध आहेत. त्यात सर्वसाधारण खातेदार कर्जदार…

Alandi : किरकोळ कारणावरून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज - 'कार चालकाने कारचा हॉर्न वाजवला' (Alandi) या कारणावरून एका व्यक्तीने कार चालकास मारहाण करून गळ्यातील दीड लाखाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. २१) रात्री आळंदी देवाची येथे घडली. संजय भीमराव…