Browsing Tag

alandi news

Alandi:गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वेदश्री तपोवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या…

एमपीसी न्यूज - आळंदी येथे प पू स्वामी  गोविंददेव गिरी महाराज (Alandi)यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.   4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत वारकरी शिक्षण संस्थे समोर या महोत्सवाचे आयोजन…

Alandi: आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज -आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित (Alandi)श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची यांच्या वतीने  19 फेब्रुवारी  रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

Alandi: जया एकादशी निमित्त माऊली मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

एमपीसी न्यूज -दि.20 रोजी आळंदी  येथे जया एकादशी (Alandi)निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.एकादशी निमित्त माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्या मध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.…

Alandi: ह भ प डॉ नारायण महाराज जाधव यांचा एमआयटी महाविद्यालया कडून मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव

एमपीसी न्यूज - ह भ प डॉ. नारायण जाधव महाराज यांना  महाराष्ट्र  शासना कडून(Alandi) वारकरी संप्रदायाचा अत्यंत मानाचा     ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार देऊन समानीत करण्यात  आले. त्या निमित्त एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाकडून…

Alandi: आळंदी मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा…

एमपीसी न्यूज -दि. 18 फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता (Alandi)पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी अशी दोन केंद्र ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची या ठिकाणी होती. पूर्व उच्च…

Alandi: पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत

एमपीसी न्यूज - आळंदी येथे एका तरुणाने पिस्तुलाचा (Alandi)दाखवत नागरिकांना 'मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या' अशी धमकी दिली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करत स्वयंघोषित भाईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.…

Alandi: आळंदी नगरपरिषद मार्फत ‘सिद्धबेट’ येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आळंदी नगरपरिषद (Alandi)मार्फत सिद्धबेट येथे वृक्षारोपण करण्यात आले.आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या सहकारी अधिकारी,कर्मचारी यांच्या समवेत वृक्षारोपण केले.…

Alandi: माऊली पार्क मध्ये मोकळ्या कचऱ्यास व वाळलेल्या गवतास आग

आळंदी येथील माऊली पार्क मधील माऊली दर्शन (Alandi)सोसायटी लगत असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्यास व वाळलेल्या गवतास आग लागल्याची घटना दि.19 रोजी आज सायंकाळी  7 च्या सुमारास घडली.त्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आळंदी नगरपरिषद आधिकारी व…

Alandi: आळंदी मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात

एमपीसी न्यूज - दि.19 रोजी आज शिवजयंती मोठ्या उत्साहात  (Alandi)सर्वत्र साजरी होत आहे. पहाटे पासून अनवाणी पायी शिवभक्त हाता  मध्ये शिवज्योत घेत धावताना दिसून येत होते.व त्यांच्या बरोबर असणाऱ्या चारचाकी वाहनां मध्ये ढोल ताशे वाद्य वाजवणारे…

Alandi:आळंदी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - आळंदी येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या(Alandi) खंडणी विरोधी पथकाने एका दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये दोन लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई रविवारी (दि. 18) सकाळी सव्वा अकरा…