Alandi:गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वेदश्री तपोवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन

एमपीसी न्यूज – आळंदी येथे प पू स्वामी  गोविंददेव गिरी महाराज (Alandi)यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत वारकरी शिक्षण संस्थे समोर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

Pune: मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

त्या निमित्ताने दि.21 रोजी मोशी जवळील वेदश्री तपोवन येथे स्वामी  गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्तेवारकरी संप्रदाय,  पोलीस आधिकारी, पत्रकार,वेदश्री तपोवनातील मान्यवर,राजकिय व सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,अमृत महोत्सवा निमित्त परिश्रम करणारे कर्मचारी ,सेवक यांचा सन्मानचिन्ह,पुस्तके व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

https://www.youtube.com/watch?v=4eszAVs3qqo&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.