Browsing Tag

ANC

Pune News : ‘एनसी’ दाखल केल्यानंतर पुढे काय होते ? पुणे पोलिसांनी दिली माहिती

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी नागरिकांना त्यांच्या अधिकाराची माहिती करून देण्यासाठी 'नो युवर राईट्स' हे अभियान सुरू केले आहे. यापूर्वी पोलिसांनी एफआयआर आणि एनसी यातील फरक समजावून सांगत, त्या कशा पद्धतीने नोंदवल्या जातात याची माहिती दिली…