Browsing Tag

Arrested for possession of weapons

Wakad : तडीपार गुंडाला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज -  तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात शस्त्रासह वावरणाऱ्या तडीपार गुंडाला (Wakad) पोलिसांनी अटक केली आहे.  ही कारवाई बुधवारी (दि. 30) सायंकाळी चौधरी पार्क रोडवर वाकड येथे करण्यात आली. करण सुबेदार जैसवार (वय…