Pune Bomb Blast : पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला दुसऱ्यांदा जामीन मंजूर
एमपीसी न्यूज : पुण्यातील (jangali maharaj road bomb blast) जंगली महाराज रोड येथे 2012 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामधील असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार या…