Browsing Tag

Beating a contractor

Chinchwad : मजुराची वाट पाहत थांबलेल्या ठेकेदाराला मारहाण

एमपीसी न्यूज - मजुराची वाट पाहत थांबलेल्या ठेकेदाराला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री पावणेनऊ वाजता चापेकर चौकातील भाजी मंडईजवळ घडली. प्रभू सदाशिव गळगे (वय 36, रा. काळेवाडी) असे जखमी ठेकेदाराचे नाव आहे.…