Browsing Tag

BJP

Mumbai: संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय-उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज -आज मुंबई मधील शिवाजी पार्क मैदानावर इंडिया आघाडीची(Mumbai ) सभा झाली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले,संविधान बदलण्यासाठी, देशाचं नाव बदलण्यासाठी यांना 400 पार हवंय. 'अबकी बार 400 पार' चा…

Mumbai : आता भाजपला चलो जाओ म्हणण्याची वेळ-शरद पवार

एमपीसी न्यूज -राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा(Mumbai) शिवाजी पार्क येथे आज समारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे . लोकसभा निवडणुकीचे रणशिंग इंडिया आघाडीने या सभेतून फुंकले आहे .…

Pune : तिकीट वाटपापूर्वीच मावळ लोकसभा उमेदवारीसाठी भाजपा आक्रमक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार खासदार श्रीरंग बारणे (Maval) यांच्या ऐवजी भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी द्यावी, म्हणून मावळ तालुका भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारणेंच्या…

Pune : मोहोळ विरुद्ध धंगेकर सामना रंगण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune) भाजपतर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसमधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मनसे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा…

Pune: पुणे लोकसभा मतदारसंघातून मोहोळांना भाजपचं तिकीट, जगदीश मुळीक यांनी केली फेसबुक पोस्ट 

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातून(Pune) माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 2019मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार गिरीश…

Pune: भाजपचा उमेदवार जाहीर, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार ? 

एमपीसी न्यूज - भाजपने आज अपेक्षे प्रमाणे माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Pune) यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव काँग्रेसतर्फे…

Maharashrta:भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर

एमपीसी न्यूज -लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashrta)भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात भाजपचे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता होती. अखेर भाजपने आज…

Pune: बारामती लोकसभा मतदारसंघात लढणार म्हणजे लढणारच – विजय शिवतारे 

एमपीसी न्यूज - आगामी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक (Pune)लढविणार म्हणजे लढविणारच असल्याचे शिवसेना नेते (शिंदे गट) विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. मोदींना माझा विरोध नाही. मात्र, अजितदादांना धडा शिकवायचा आहे.…

BJP : माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती

एमपीसी न्यूज -  भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी स्वीकृत (BJP)नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

BJP : भाजपामध्ये खाली बसणा-यांमधून आमदार होतो – शंकर जगताप

एमपीसी न्यूज - ओबीसी बांधवांसाठी केंद्र व राज्य शासनाने (BJP) मोठा निधी दिला आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून बारा बलुतेदार बहुजन समाजाला पुढे आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. ओबीसी आणि भाजपचे एक अतूट नाते आहे. स्थानिक स्वराज्य…