Browsing Tag

bomb detector dog

Maharashtra Police : बॉम्ब शोधक श्वानाचा अर्धांगवायूच्या झटक्यानंतर मृत्यू

एमपीसी न्यूज - अमरावती शहर पोलीस दलात बॉम्ब शोधक (Maharashtra Police) म्हणून मागील काही वर्षांपासून काम करणाऱ्या 'शान' या श्वानाला अर्धांगवायूचा झटका आला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. 'शान'वर शासकीय…