Browsing Tag

Bopkhel

Pimpri : दिघी, बोपखेल, भोसरीतील 524 एकर जमिनीचा विकास आराखडा तयार करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri ) आणि हेमिस्फेअर प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड यांच्या वतीने जमिनीच्या विकासासाठी आणि संभाव्य विकासाच्या बाबींचा शोध घेण्यासाठी भागधारकांच्या बैठकीचे चिंचवड येथे आयोजन करण्यात आले होते.…

Bopkhel : जेसीबी ऑपरेटरला मारहाण करत दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज - जेसीबी ऑपरेटरला दोघांनी मारहाण करत लुटले हा प्रकार रविवारी रात्री (Bopkhel) बोपखेल येथे घडला. याप्रकरणी राकेश बाबू तेजी (वय 46 रा चऱ्होली ) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहुल मदन सोदे (वय 24)  भैय्या प्रकाश…

Pune : व्यावसायिकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाला दोघांनी (Pune) मारहाण करत दोन इसमांनी हाताने मारहाण करत तब्बल एक लाख रुपयांना लुटले आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.8) बोपखेल येथे घडला आहे. याप्रकरणी सुरेश राम तलारी (वय 42, रा.बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात…

PCMC School : महापालिका शाळेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल बोपखेल (Bopkhel) येथील महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांचा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे,…

Bopkhel News: दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग सोमवारपासून बोपखेल येथे सुरू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग बोपखेल येथे येत्या 14 फेब्रुवारीपासून नव्याने सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी आज दिली.  कॅश काउंटरसह सुरु होणा-या या उपविभागात…

Bopkhel News: बोपखेल ते खडकी लष्करी  उड्डाणपुलाच्या कामाला केंद्र सरकारची परवानगी

एमपीसी न्यूज - बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागाची अंतिम परवानगी नुकतीच मिळाली आहे. देशाचे माजी केंद्रीय संरक्षण…

Bopkhel Crime News: चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी गणेश शैलेश हाईट बिल्डिंग, गणेशनगर, बोपखेल येथे घडली. नवनाथ दत्तू सातपुते (वय 42, रा. शिंदेनगर, जुनी…