Browsing Tag

Chandrayan-3

Chandrayan 3 : चांद्रयान 3 लँडिंग पॉईंटचे नाव आता शिवशक्ती पॉईंट – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज - जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात भारताचे नाव (Chandrayan 3) कोरणाऱ्या चंद्रयान 3 च्या यशाची आठवण म्हणून चंद्रयान 3 जिथे लँड झाले आहे त्या पॉईंटला शिवशक्ती असे संबोधले जाईल, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.…

Chandrayan 3 : चांद्रयान 3चं प्रज्ञान रोव्हर चंद्रावर कसं उतरलं; इसरोने व्हिडीओ शेअर केला

एमपीसी न्यूज - भारतीयांच्या आशाआकांक्षांसह (Chandrayan 3) तब्बल एक हजार 800 किलो वजन घेऊन 14 जुलै रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावले. हे चांद्रयान इसरोने जाहीर केलेल्या वेळेवर बुधवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी…

Chandrayan 3 – चांद्रयान-3 लँडिंग होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी विशेष…

एमपीसी न्यूज - इस्त्रो (ISRO), अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेची तिसरी अभ्यासात्मक चांद्र मोहीम असलेले चांद्रयान-3 बुधवारी (दि. 23) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा क्षण अधोरेखित करण्यासाठी अनेक संस्थांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन…

Chandrayaan 3 – अखेर 21 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत

एमपीसी न्यूज - चांद्रयान 3 ने काल (दि. 5 ऑगस्ट) चंद्राच्या पहिल्या  (Chandrayaan 3) कक्षेत यशस्वी प्रवेश केला असून आता हे यान चंद्रावर उतरण्यासाठी फक्त 18 दिवसांचा कालावधी बाकी आहे. हे यान चंद्राभोवती एकूण चार परिक्रमा पूर्ण करणार असून आज…

Chandrayaan 3 : चंद्राच्या दिशेने अंतराळयानाची प्रवासाला सुरुवात

एमपीसी न्यूज - चांद्रयानाने‌ (Chandrayaan 3) त्याच्या प्रक्षेपणानंतर आज (दि. 25) पृथ्वीभोवती निश्चित केलेल्या कक्षेमध्ये पाच परिक्रमा पूर्ण केल्या असून आता यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी…

Chandrayaan 3 : जागतिक चांद्र दिनी चांद्रयान 3 चा पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत प्रवेश

एमपीसी न्यूज : चांद्रयान टप्प्याटप्प्याने चंद्राच्या जवळ (Chandrayaan 3) जात असून आज यानाने पृथ्वीजवळील अखेरच्या कक्षेत प्रवेश केला आहे. हे यान आता लवकरच चंद्राच्या पहिल्या कक्षेच्या दिशेने त्याच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे…

Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे जगातील पहिले यान रवाना

एमपीसी न्यूज – इस्रोने आज चंद्रयान 3 चे ठरलेल्या (Chandrayaan 3) वेळेनुसार 2 वाजून 35 मिनिटांनी एलव्हीएम 3 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून शोध घेणारे जगातले हे पहिले यान ठरणार…

Chandrayan 3 : चांद्रयान-3 देशाच्या आशा आणि स्वप्ने आपल्यासोबत वाहून नेईल – पंतप्रधान

एमपीसी न्यूज - "भारताच्या अंतराळ क्षेत्राचा (Chandrayan 3) विचार केला तर 14 जुलै 2023 हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला जाईल. चांद्रयान-3 या आपल्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा प्रवास सुरू होईल. ही उल्लेखनीय मोहीम आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्ने सोबत…

Chandrayan 3 : स्वदेशी बनावटीचे चांद्रयान अवकाशात झेपावले

एमपीसी न्यूज - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चंद्रयान तीन या मोहिमेला आज (शुक्रवारी, दि. 14) दुपारी  2 वाजून 35 मिनिटांनी सुरुवात झाली. लॅंडर ‘विक्रम’, रोव्हर ‘प्रज्ञान’ आणि प्रोपल्शन मोड्यूल यांना घेऊन श्रीहरिकोटा येथील सतीश धवन…

Chandrayan-3 News : चांद्रयान – 3 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत अवकाशात सोडले जाण्याची शक्यता…

एमपीसी न्यूज - चांद्रयान - 3 हे 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी…