Browsing Tag

Chikhli Police

Chikhali : बेकायदेशीर रित्या गॅस रिफील प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या गॅस सिलेंडर मध्ये (Chikhali)गॅस भरत असल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.5) रात्री चिखली मध्ये चिंचेमळा येथे घडली आहे.गणेश गोवर्धन सरवदे (वय 26 रा. चिखली) व…

Chikhali : सोनसाखळी चोराला अवघ्या 2 तासात केले जेरबंद, चिखली पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ची संयुक्त…

एमपीसी न्यूज - वयस्कर महिलेची सोन्याची पोत चोरून (Chikhali) पळून जाणाऱ्या चोराला चिखली पोलीस व गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अवघ्या 2 तासात जेरबंद केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) दुपारी दीड वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली. विनोद…

Chikhali : गोडाऊन फोडून मोबाईल टॉवरचे पार्ट चोरणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - चिखली येथे एका गोडाऊनमधून (Chikhali) मोबाईल कंपनीच्या टॉवर पार्टची चोरी झाली. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने पकडले. त्याच्याकडून दहा लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जमीरुल्लाह हकिकुल्लाह सहा…

Chikhali : चिखली पोलिसांनी गुजरातमध्ये पकडला रावण गॅंगचा गुंड

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोकातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. चिखली (Chikhali) पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली. Pune : महाविद्यालयांनी 100 टक्के विद्यार्थी मतदार…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - फोनवर अश्लील भाषेत बोलून तसेच प्रत्यक्षात महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना नोव्हेंबर 2022 ते 27 जुलै 2023 या कालावधीत नेवाळे वस्ती चिखली (Chikhali) येथे घडली.Wakad :…

Chikhali : उघड्या दरवाजावाटे 52 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 29) सकाळी साडेसात ते साडेआठ या कालावधीत सानेचौक, मोरेवस्ती, (चिखली) Chikhaliयेथे घडली.Chikhali : नणंदेने वाहिनीला…

Chikhali : नणंदेने वाहिनीला मारहाण करत घेतला चावा

एमपीसी न्यूज - तुझ्यामुळे माझी आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, असे म्हणत नणंदेने वाहिनीला मारहाण केली. तसेच हात, पाय आणि कानाला चावा घेत जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी बारा वाजता ताम्हाणेवस्ती, चिखली (Chikhali)  येथे घडली. Gold…

Chikhli : फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - प्लॉट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने दहा टक्के रक्कम बुकिंगसाठी दिली. उर्वरित 90 टक्के रकमेसाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी प्रकरण केले. मात्र त्यासाठी कागदपत्रे न देता प्लॉट विक्रेत्यांनी फसवणूक केली. हा प्रकार 14 नोव्हेंबर 2022…

Chikhali : अपमानाचा बदला घेण्यासाठी झाला ‘त्या’ वृद्ध महिलेचा खून

एमपीसी न्यूज - मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी गावाकडून शहरात आलेल्या वृद्ध महिलेचा खून झाल्याची घटना 6 जुलै रोजी सकाळी राजमाता जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने एका…

Chikhali : जुन्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 1) दुपारी रुपीनगर, तळवडे येथे घडली.Wakad : पोलिसात तक्रार दिल्याने हल्ल्याचा प्रयत्नअनिल दत्तू साळुंके (वय 40, रा.…