Chikhali : बेकायदेशीर रित्या गॅस रिफील प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर रित्या गॅस सिलेंडर मध्ये (Chikhali)गॅस भरत असल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.5) रात्री चिखली मध्ये चिंचेमळा येथे घडली आहे.

गणेश गोवर्धन सरवदे (वय 26 रा. चिखली) व (Chikhali)साहिल शिवाजी शिंदे (वय 20 रा. चिखली) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुनिल शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

Pune : नव्या उर्जेच्या जागरणाची, विधायक कार्याची देशाला गरज – डॉ. बाबा आढाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर रित्या धोकायदायक पद्धतीने गॅस ऱिफील केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचा पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.