Browsing Tag

Gas Cylinder

Gas cylinder : महिला दिनानिमित्त गॅस सिलिंडेरवर 100 रुपयांची सवलत, पंतप्रधान मोदींची घोषणा

एमपीसी न्यूज -  आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Gas cylinder)   देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.   पीएम मोदींनी ट्विट…

Chikhali : बेकायदेशीर रित्या गॅस रिफील प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या गॅस सिलेंडर मध्ये (Chikhali)गॅस भरत असल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि.5) रात्री चिखली मध्ये चिंचेमळा येथे घडली आहे. गणेश गोवर्धन सरवदे (वय 26 रा. चिखली) व…

Gas cylinder : व्यावसायिक गॅसचा दर वाढला

एमपीसी न्यूज - देशाचा अर्थसंकल्प  सादर होण्यापूर्वीच ( Gas cylinder) अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस दर पुन्हा वाढले आहेत.   व्यावसायिक गॅस सिलेंडर 14 रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात…

Vadgaon Maval : गॅस सिलेंडर घरपोच देण्याची मागणी

एमपीसी न्यूज - वडगाव येथील एच पी गॅस एजन्सी कडून घरपोच सिलिंडरचा पुरवठा (Vadgaon Maval ) मागील 15 दिवसांपासून खंडित झाला आहे. सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एजन्सीने घरपोच गॅस…

Pune: प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत 10 हजार सिलिंडरचे वाटप- अजय खेडेकर

एमपीसी न्यूज- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मध्ये आतापर्यंत 10 हजार गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेवक अजय खेडेकर यांनी दिली. बुधवारी सकाळी 9 वाजता 10001 वा सिलिंडर आणि प्रभागातील डॉक्टर्स,…

Delhi : घरगुती गॅस सिलेंडर 52 रुपयांनी स्वस्त!; नवे दर एक मार्चपासून लागू

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर 52 रुपयांनी स्वस्त करून दिलासा दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर एक मार्चपासून लागू झालेत. विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (सुमारे 14.2 किलोग्रॅम) 52 रुपयांनी स्वस्त झाला…

Bhosari : गॅस गळतीच्या स्फोटात तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज - सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने गॅस सुरू करताना मोठा स्फोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी सातच्या सुमारास भोसरी येथे घडली. मनीषा साळुंखे (वय 35), माऊली साळुंखे (वय 40), सिद्धार्थ…

Chakan : स्टोअररूमच्या भिंती फोडून सिलेंडर चोरले

एमपीसी न्यूज - चाकण येथे वाकी गावच्या हद्दीत एका स्टोअररूमच्या भिंती फोडून चोरट्यांनी गॅस सिलेंडरच्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या चोरून नेल्या. हा प्रकार बुधवारी (दि. 19) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. मोहन श्रीराम वैद्य (वय 54, रा.…