Browsing Tag

circulation deficit

PMPML News : महापालिकेने संचलन तुटीपोटी दिले 86  कोटी रुपये

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळ( पीएमपीएमएलला) संचलन तुटीपोटी 86 कोटी रुपये दिले. पुणे महापालिका परिवहन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहन विभागाचे एकत्रीकरण करून 2007 मध्ये पीएमपी अस्तित्वात आली आहे.…