Browsing Tag

Cold start in Pune area in two days

Weather Update : पुणे परिसरात दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात

एमपीसी न्यूज : पुण्यात आज अंशतः ढगाळ वातावरणाचे चित्र कायम राहणार आहे. मात्र बुधवारपासून शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत थंडीला हळूहळू सुरवात होईल, असे हवामान खात्याने सांगितले. शहर आणि परिसरात…