Browsing Tag

crime news in marathi

Mpc News Vigil : अकरा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून 63 सराईत तडीपार

एमपीसी न्यूज - शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, घरफोड्या, जबरी चोऱ्या, मारहाण असे गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस देखील ऍक्शन मूडमध्ये आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यांच्या…

Chakan Crime News : मनसेच्या खंडणीखोर जिल्हा संघटकाला अटक 

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन मध्ये शाळेने जास्त फि का आकारली ? तसेच, याप्रकरणी आंदोलन न करता शाळेची बदनामी टाळायची असेल तर मनसेच्या जिल्हा संघटकाने शाळेकडे एक लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याबदल्यात दोन टप्यात त्याने 30 हजार रूपये वसूल केले.…

Pune News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीला दारू पाजून बेशुद्ध करून बलात्कार

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिला बेशुद्ध करीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना डेक्कन परिसरात घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहिल महेंद्र तापकीर (वय 23, रा. दत्तवाडी) असे…

Pimpri Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू 

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 57 वर्षीय इसमाचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पिंपरीतील रिव्हर रोडवर सोमवारी (दि.14) सकाळी सव्वा सहा ते आठच्या दरम्यान हि घटना घडली.  राजू सुगनोमल वाधवा (वय 57) असे अपघातात मृत्यू…

Dehuroad News : दुचाकीवरून निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात 

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस शिपाई संजय भोसले असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे मुंबई हायवे, देहुरोड कमानी जवळ…

Indapur Crime News : लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात ! मुंबईच्या कुटुंबाला भरदिवसा लुटले

एमपीसी न्यूज : कारमधून जाणारे कुटुंबीय लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना अज्ञात चोरट्यांनी कोयत्याच्या धाकाने त्यांना लुटले. त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि इतर असा एकूण 46 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.  इंदापूर पोलीस स्टेशनच्या…

Pune News : बुरखाधारी महिलांचा ‘मालेगाव-औरंगाबाद’ पॅटर्न उघडकीस

एमपीसी न्यूज : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि औरंगाबाद येथून पुणे शहरात येवून नामांकित बाजारपेठ मधील उच्चभ्रू दुकानातून महागडे साड्या, कपडे, सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बुरखाधारी महिलांच्या तीन टोळ्या लष्कर आणि मुंढवा पोलिसांनी जेरबंद केल्या…

Pune News : लूटमार करण्याच्या इराद्याने कॅब चालकाच्या डोक्‍यात सिमेंट ब्लॉक घातला

एमपीसी न्यूज : कॅबचालकास लूटण्याच्या उद्देशाना डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घालून मारहाण करण्यात आली. ही घटना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी पाठलाग करुन एका अल्पवयीन मुलासह तीघांना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी रात्री अडीचच्या…

Pune News : कसबा पेठेत कोयत्याने दहशत पसरविणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : कसबा पेठ परिसरात कोयते हातात घेउन दशहत पसरविणा-या दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. संकेत आनंद तारू (वय १९, कसबा पेठ ) आणि केतन संजय चव्हाण (वय २१, मंगळवार पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कसबा पेठ परिसरात…

Mpc News Vigil : पोलिसच असुरक्षित! पिंपरी-चिंचवड शहरात वर्षभरात 38 पोलिसांवर हल्ले

एमपीसी न्यूज - पोलीस हा घटक समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबत असतो. समाजात कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर नागरिक थेट पोलिसांची मदत घेऊ शकतात. पण नागरिकांना सुरक्षा देणारे, त्यांच्या अडचणीत मदत करणारे पोलिसच असुरक्षित झाल्याचे चित्र…