Dehuroad News : दुचाकीवरून निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात 

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात झाला आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलीस शिपाई संजय भोसले असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे मुंबई हायवे, देहुरोड कमानी जवळ ते नेमणुकीस होते. दुचाकीवरून जात असताना त्यांचा अपघात झाला, उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आहे तसेच, पोलीस मदत देखील पाठवण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.