Browsing Tag

crime news today

Pune News : आई-वडिलांच्या निधनानंतर संपत्तीवरून वाद, भावाने बहिणीला पेटवले

एमपीसी न्यूज : आई-वडिलांच्या निधनानंतर बहीण भावात संपत्तीवरून वाद झाल्यानंतर सख्या भावाने बहिणीला पेटविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात बहीण जखमी झाली आहे.  याप्रकरणी शरद मोहन पतंगे (45, रा. यशोधन सोसायटी बिबवेवाडी) याला…

Hinjawadi News : भांडण सोडवणा-या तरुणाला रॉडने मारहाण; हाताची बोटे फ्रॅक्चर

एमपीसी न्यूज - आर्थिक कारणावरून भांडण सुरु असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरुणाची हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. ही घटना 1 सप्टेंबर रोजी रात्री बालेवाडी फाटा, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 25…

Chikhali News : तरुणी म्हणाली ‘मारून टाका याला, काय कोर्टाचा खर्च येईल तो मी करेल’

एमपीसी न्यूज - सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर दारू पीत बसलेल्या मुलांना एका तरुणाने हटकले आणि घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर दारू पिणा-या मुलांनी दोन तरुणींना बोलावून आणले. त्यातली एक तरुणी तिच्या साथीदारांना म्हणाली, 'मारून टाका…

Wakad News : भाडेकरूला चौकात लटकवण्याची धमकी देत सामान फेकले घराबाहेर; घरमालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भाडेकरू महिलेच्या पतीला चौकात लटकवण्याची धमकी देत भाडेकरू कुटुंबाचे सामान घराबाहेर फेकले. भाडेकरू महिला आणि तिच्या मुलाला घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी घरमालकासह 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Wakad News : रस्त्यात लावलेली दुचाकी काढण्यास सांगितल्याने दोघांवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रस्त्यात लावलेली दुचाकी वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले असता आठ जणांनी मिळून मारहाण करत दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव येथे घडली.…

Chakan News : घरात घुसून दोघांना मारहाण, मुलीचा विनयभंग; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून  दोघांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या मुलीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहित चंद्रकांत…

Pune News : अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंधातून दिला बाळाला जन्म, वीस वर्षीय प्रियकर अटकेत

एमपीसी न्यूज : एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे 20 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून तिने एका बाळाला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित वीस वर्षीय प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांनी…

Nigdi News : पाण्याच्या बॅरलवर लघुशंका करणाऱ्यांना जाब विचारल्याने कोयत्याने वार; खुनी हल्ला प्रकरणी…

एमपीसी न्यूज - पाण्याच्या बॅरलवर लघुशंका करणाऱ्या तिघांना एका व्यक्तीने जाब विचारला. त्या कारणावरून जाब विचारणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात कोयत्याने वार करत, वीट व सिमेंटच्या दगडाने मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना…

Dehuroad News : देहूरोड, वाकड, दिघी पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - देहूरोड, वाकड आणि दिघी पोलीस ठाण्यात विवाहितांच्या छळ प्रकरणी स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देहूरोड पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, जाऊ, दीर आणि सास-याच्या…

Chinchwad News : दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या डॉक्टर महिलेच्या एप्रॉनमध्ये ठेवलेला मोबाईल दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 21) सायंकाळी चारच्या सुमारास बर्डव्हॅली समोरील विद्यानगर चिंचवडकडे जाणा-या रस्त्यावर घडली.…