Browsing Tag

crime news today

Pune News : शिरूरमध्ये केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यात भाजप नेत्यावर…

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका जाहीर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करताना महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते.…

Chinchwad News : शहरात चोरीच्या तीन घटना; लॅपटॉप, डुकरे, सायलेन्सर चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या निगडी, देहूरोड आणि चिखली परिसरातून लॅपटॉप, डुकरे आणि कारचा सायलेन्सर चोरीला गेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.निगडी पोलीस ठाण्यात ऋषभ विजय…

Chakan News : जमिनीवर अतिक्रमण केल्याने नोटीस पाठवली म्हणून एकास मारहाण, जातीवाचक शिवीगाळ

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीच्या जमिनीवर दोघांनी अतिक्रमण केले. याबाबत जमीन मालकाने रीतसर दोघांना नोटीस पाठवली. त्या कारणावरून अतिक्रमण केलेले दोघे आणि त्यांचे दोन साथीदारांनी मिळून जमीन मालकाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना…

Chinchwad News : बँकेचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने महिलेस घरात घुसून मारहाण

एमपीसी न्यूज - बँकेचा हप्ता भरण्यासाठी महिलेकडे पैसे मागितले असता महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून एका व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली व तिच्या आईला शिवीगाळ करून धक्काबुक्की करत धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 20)…

Bhosari News : भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - आपण भोसरी पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर असून माझ्यासोबत असलेला व्यक्ती हा माझा कॉन्स्टेबल आहे, असे सांगून दोघांनी मिळून एका स्नॅक्स सेंटर चालकाकडे खंडणी मागितली. पोलिसांनी या तोतया इन्स्पेक्टरला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी…

Talegaon Dabhade News : कोट्यवधी रुपयांची फसवणूक प्रकरण; डॉ. डांगे यांचे पोलीस महासंचालक व मुंबईच्या…

एमपीसी न्यूज - एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून मावळातील तळेगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्रीहरी डांगे यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. डांगे यांनी पोलीस महासंचालक संजय…

Pune News : पुण्यात पतीनेच व्हायरल केले पत्नीचे ‘तसले’ फोटो

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीसोबत भांडण झाल्याने पतीनेच दोघांचे अश्लील फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल केले आहेत. पत्नीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेत या प्रकरणी…

Pune News : पुणे विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडले जिवंत काडतुसे, काही वेळातच…

एमपीसी न्यूज : पुणे विमानतळावरून पुणे ते दिल्ली प्रवास करण्याच्या तयारीत असणाऱ्या एका प्रवाशाच्या  बॅगेत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र काही वेळातच सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. कारण संबंधित प्रवाशाकडे परवाना असून ही…

Pimpri News : नागरिकांनी बाहेर विसर्जन करू नये; प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी विसर्जनाच्या दिवशी (रविवारी, दि. 19) सर्व दुकाने बंद ठेवण्याचे…

Bhosari News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर गर्भपात करण्यासाठी केले असे काही….

एमपीसी न्यूज - शौचालयासाठी जात असलेल्या 15 वर्षीय मुलीला अडवून एका तरुणाने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हे…