Browsing Tag

crime news today

Chakan : स्वर्ग रथाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वर्ग रथाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. (Chakan) त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने वृद्धाला चिरडले. यात वृद्धाचा…

Ravet : मेंढ्यांच्या कळपातून चार मेंढ्या, एक बोकड चोरीला

एमपीसी न्यूज - रावेत येथील महापालिकेच्या (Ravet) मोकळ्या जागेत असलेल्या मेंढ्याच्या तळावरून अज्ञातांनी एक बोकड आणि चार मेंढ्या चोरून नेल्या. ही घटना 19 आणि 24 एप्रिल रोजी घडली.याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने रावेत पोलीस…

Chinchwad : गर्दीचा गैरफायदा घेत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – चौकात असणाऱ्या गर्दीचा फायदा (Chinchwad) घेत महिलेशी गैरवर्तन करत तिला मारहाण करणाऱ्या नराधमाला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.स्वप्नील रविंद्र शेळके (वय 24 रा.चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस…

Pimpri : केवळ गैरसमजातून तरुणावर कोयत्याने केले जीवघेणे वार

एमपीसी न्यूज – कुत्र्याला शिवीगाळ करत असताना (Pimpri) झालेल्या गैरसमजातून एकाने 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणे वार केले आहेत. हि घटना पिंपरी मार्केट येथे बुधवारी (दि.25) घडली.याप्रकरणी प्रविण राजू शिरठाणे (वय 22 रा.पिंपरी) यांनी…

Alandi : प्रेयसी सोबत राहता यावे म्हणून केले पत्नीवर चाकुने वार

एमपीसी न्यूज – प्रेयसी सोबत एकत्र राहता (Alandi) यावे यासाठी पती व त्याच्या प्रेयसीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मिळून पत्नीचे पाय दोरीने बांधून तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.25) दुपारी चिंबळी येथे घडली…

Pune : कॉमन पार्किंगच्या वादातून ज्येष्ठ महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज : सोसायटीतील कॉमन पार्किंगच्या वादातून 58 वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एरंडवणे येथील रघुकुल बिल्डींग मध्ये हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी प्रीती रघुनाथ सोवनी (वय 58) यांनी तक्रार दिली…

Chinchwad : आऊट डोअर कंट्रोल पॅनेलची चोरी

एमपीसी न्यूज - गोडाऊनच्या बाहेरील बाजूला लावलेले (Chinchwad) आऊट डोअर कंट्रोल पॅनल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 20 फेब्रुवारी ते 13 एप्रिल या कालावधीत अजंठानगर चिंचवड येथील गिरी सिमेंट गोडाऊनच्या इमारतीत घडली.अक्षय अनिल…

Khed : गटबाजीला कंटाळून पीएमपी मधील कंत्राटी चालकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पीएमपी मध्ये ड्युटी लावण्यात होणाऱ्या (Khed) गटबाजीला कंटाळून कंत्राटी बस चालकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना 21 एप्रिल रोजी रात्री दहा वाजता खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे घडली.विलास बुळे असे…

Hinjawadi : महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे टोळके पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - बेंगलोर-मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी पकडले. (Hinjawadi) दहा दिवस बावधन ते लवासा, पौड, खडकवासला या भागातील 65 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवून वेषांतर करून पोलिसांनी…

Pimpri : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी (Pimpri) तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता भाटनगर पिंपरी येथील सरकारी दवाखान्याजवळ केली.विनोद गणेश जाधव (वय …