Browsing Tag

crime news today

Chakan : ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकच्या दोन बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Chakan) ही घटना 17 ते 22 एप्रिल या कालावधीत नाणेकरवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर घडली. संकेत संजय…

Nigdi : गोमांस वाहतूक प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गोमांस वाहतूक करणाऱ्या (Nigdi)  एका रिक्षा चालाकला आणि दोन दुकानदारांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सकाळी साडेआठ वाजता भक्ती शक्ती चौक येथे करण्यात आली. जिलानी बशीर सिद्दिकी…

Kamshet : कामशेत रेल्वे स्थानकावर तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - कामशेत रेल्वे स्थानकावर (Kamshet) तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (दि. 23) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. संतोष महादेव घाटे (रा. फिरस्ती. मूळ रा. अमरावती) असे अटक केलेल्या…

Pimpri : मित्र बोलत असल्याचे सांगून 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्र बोलत असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने पैसे पाठवण्यास सांगितले. त्यातून वृद्ध व्यक्तीची 23 हजार रुपयांची फसवणूक केली.(Pimpri) हा प्रकार 17 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास खराळवाडी, पिंपरी येथे घडला.…

Mhalunge : जमिनीच्या व्यवहारात दाम्पत्याची 31 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मुकबधीर असलेल्या व्यक्ती आणि त्याच्या पत्नीची दोघांनी मिळून 31 लाख रुपयांची फसवणूक केली. जमीन विक्रीतून आलेले पैसे मुकबधीर असलेल्या (Mhalunge)जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर बँकेची कागदपत्रे…

Wakad : विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - फोन करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (Wakad) ही घटना 29 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत काळेवाडी येथे घडली. मारुती देवराम बोईनवाड (वय 32, रा.…

Ravet : शस्त्राच्या धाकाने लॉज चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - लॉजमध्ये काउंटरवर बसलेल्या लॉज चालकाला (Ravet) शस्त्राचा धाक दाखवून लॉजच्या गल्ल्यातून सात हजार रुपये चौघांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता म्हस्केवस्ती रावेत येथील शौर्य लॉज येथे घडली. अमित…

Mahalunge : कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कुरुळी येथील एका वेअर हाऊस मध्ये (Mhalunge) चोरी करणाऱ्या दोघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांनी पाच लाख एकोणीस हजारांचा ऐवज चोरून नेला होता. आलम युसूफ मणियार (वय 32, रा.…

Kivle : गोमांस घेऊन जाणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज - धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा टेम्पो किवळे येथे पकडण्यात आला. (Kivle) गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता किवळे येथे ही कारवाई केली. पोलिसांनी…

Pimpri : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पिंपरी मधील शादलबाबा पान स्टोअर्स या दुकानावर कारवाई केली.(Pimpri) त्यात पोलिसांनी 13 हजार 814 रुपयांचा गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 20)…