Browsing Tag

Crime Unit

Dehuroad : दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या एका नेपाळी चोराला अटक ; गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी एका नेपाळी चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि चोरी करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 58 हजार…

Chinchwad : चिंचवड आणि चिखली परिसरात घरफोड्या करणाऱ्यास अटक ; 70 हजारांचे मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - चिंचवड आणि चिखली परिसरात घरफोडीचे गुन्हे करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचे सात मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून चिंचवड आणि चिखली पोलीस…

Moshi : तडीपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोणतीही परवानगी न घेता तो पुणे जिल्ह्यात आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल किसन…

Pimpri : शहरात पोलिसांची 31 ठिकाणी नाकाबंदी ; 246 गुन्हेगारांची तपासणी

एमपीसी न्यूज- आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 19) "ऑपरेशन ऑल आऊट' कारवाई दरम्यान पोलिसांनी शनिवारी जोरदार कारवाई केली. शहरात तब्बल 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच ठिकठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करीत 245 गुन्हेगारांची तपासणी करण्यात…

Pune : बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या सराईताला अटक

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. गुणे शाखा युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.सुजित मीनानाथ देवकुळे, (वय 32 वर्ष, रा.स. नं. 649, विघ्नहर्ता नगर, बिबवेवाडी, पुणे) असे…

Bhosari: कुविख्यात गुन्हेगार गजाआड; पिस्तुल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेकायदेशीररित्या पिस्तुल विक्रिसाठी आलेल्या कुविख्यात गुन्हेगाराला सापळा रचून जेरबंद केले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त करण्यात…

Pune : हि-यांच्या दागिन्यांचा अपहार करून फरार झालेला मॅनेजर जेरबंद

एमपीसी न्यूज – पुण्यातील रियल डायमंड अँड कंपनी शोरुम मधील मार्केटिंग मॅनेजर 33 लाख रुपयांच्या हि-यांच्या दागिन्याचा अपहार करून फरार झाला होता. याप्रकरणी गिता नहार (वय 50, मुकूंदनगर, पुणे) यांनी याविषयी 30 ऑगस्ट 2018 रोजी फिर्याद दिली होती.…

Hinjawadi : एक कोटीच्या सोने चोरीप्रकरणी तीन सराईतांना अटक; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

एमपीसी न्यूज - एक कोटी रुपयांचे सोने, हि-यांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना गुन्हे शाखा, युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे 731 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे आणि रोख 11 लाख रुपये असा…

Chinchwad : घरफोडी करणा-या सराईताकडून पाच लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज - घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणा-या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 5 लाख 13 हजार 645 रुपये किमतीचे 155.65 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या…

Nigdi : ब्रिटिश अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची 29 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सोशल मीडियाद्वारे ओळख झालेल्या महिलेने तिचा एक सहकारी ब्रिटिश हाय कमिशन अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन केला. त्याआधारे तिने वेगवेगळ्या कारणांसाठी ज्येष्ठ नागरिकाकडून 29 लाख 4 हजार 500 रुपये बँक…