Browsing Tag

D R Kulkarni

Pune : ज्येष्ठ पत्रकार डी. आर. कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज- दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक ध्रुवकुमार राजाराम तथा डी. आर. कुलकर्णी (वय 53) यांचे आज (सोमवारी) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. डी. आर. कुलकर्णी यांच्या…