Browsing Tag

Dapodi crime news

Dapodi : वाईन शॉप फोडून पाउण लाखाची विदेशी दारू चोरीला

एमपीसी न्यूज - दापोडी येथे अज्ञाताने वाईन शॉप फोडून 77 हजारांची विदेशी दारू (Dapodi) चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे राजा वाईन या दुकानात उघडकीस आली.मनोज शंकर परदेशी (वय 48, रा. जुनी…

Dapodi : फटाके फोडण्यावरून दोन कुटंबात वाद, पती-पत्नीला व मुलींना मारहाण

एमपीसी न्यूज - फटाके फोडल्यावरून झालेल्या (Dapodi) वादातून दोन कुटंबियांमध्ये भाडण झाले. ज्यामध्ये पती-पत्नी व दोन मुलींना मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकऱणी भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार…

Dapodi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पिस्टल बाळगल्या प्रकरणी (Dapodi) गुन्हे शाखा युनिट दोनने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) सायंकाळी साडेसात वाजता दापोडी येथे करण्यात आली.…

Dapodi : दापोडी येथे दारूच्या नशेत कारचालकाने दिली तिघांना धडक

एमपीसी न्यूज - दापोडी येथे एका कार चालकाने (Dapodi) दारुच्या नशेत भरधाव वेगात कार चालवून तिघांना धडक दिली.  हा अपघात शुक्रवारी (दि.3) रात्री नऊ वाजता दापोडी रेल्वे स्टेशन रोड वरील दर्ग्याजवळ घडला.यातील तिघांवरही पिंपरीतील वायसीएम…

Dapodi : दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक करत त्याच्याकडून चार किलोपेक्षा अधिक (Dapodi) गांजा जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 25) सायंकाळी सव्वासात वाजता करण्यात आली.सागर सुरेश पवार (वय 27, रा. माणकेश्वर, ता.…

Dapodi : एक हजार रुपये न दिल्याने एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - मित्राने एक हजार रुपये न (Dapodi) दिल्याने त्यास बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास एसटी रोड दापोडी येथे घडली.श्रीकांत कुमार सोनवणे (वय 34, रा. एम एस काटे चाळ, एसटी रोड,…

Dapodi Crime News : हटकले म्हणून रिक्षा चालकाचा खून

एमपीसी न्यूज - रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्षात काहीजण बसलेले (Dapodi Crime News) असताना रिक्षा चालकाने त्यांना हटकले. यावरून झालेल्या वादात रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंट गट्टू घालून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 19) गणेशनगर,…

Dapodi : माहेरी गेलेल्या पत्नीला आणयला गेलेल्या पतीला मेहुण्याकडून कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – घरातील भांडणानंतर माहेरी गेलेल्या (Dapodi) पत्नीला आणयला पती सासरी गेला असता जावयलाच शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.19) दापोडी येथे घडली आहे.याप्रकरणी सचिन एकनाथ वाघमारे (वय 32…

Dapodi Crime News : दोघांचा खून करत रक्ताने माखलेला टिकाव घेऊन तो फिरत होता

एमपीसी न्यूज - दोघांचा खून करून तो रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्याने फिरत होता.हा धक्कादायक प्रकार दापोडी येथे ( Dapodi Crime News ) शनिवारी (दि.11) रात्री उशिरा घडला.शंकर नारायण काटे (वय 60), संगीता शंकर काटे (वय 55) अशी खून…

Dapodi Crime News : भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - भाजी विक्रेत्या महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग ( Dapodi Crime News) केला. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 3 फेब्रुवारी 2023 या कालावधीत दापोडी येथे घडला.राजू काची, किरण काची आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…