Browsing Tag

Dehu road Police registered case

Dehu road : देहूगाव येथे दीड लाखांचा पिकअप चोरीला

एमपीसी न्यूज – देहूगाव मध्ये तिघांनी एक पिकअप आडवून हा आमचा पिकअप आहे म्हणत चालकाला ढकलून देत पिकअप व त्यातील कॅरेट असा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.(Dehu road) हा प्रकार गुरुवारी (दि.1) देहुगाव येथील तळवडे चौकात घडला.याप्रकरणी चालक गणेश…

Dehu road : सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला थांबून वेश्या व्यवसायासाठी अश्लील हावभाव करणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Dehu road)ही कारवाई रविवारी (दि. 27) दुपारी देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर किवळे येथे करण्यात आली.…

Dehu road : बंद घरातून 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घरातून चोरट्याने 1.25 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरल्याची घटना देहू रोड येथे घडली आहे. (Dehu road) याप्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मरी आप्पा विरप्पा, वय 51 वर्ष, रा. थॉमस कॉलनी,…

Dehu road theft : प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - देहूगाव ते देहूरोड या मार्गावर पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीला गेली.(Dehu road theft) ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी घडली.याप्रकरणी 59 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस…

Matrimonial site fraud : मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणीची फसवणूक

एमपीसी न्यूज : मॅट्रीमोनिअल साईटवर ओळख झालेल्या व्यक्तीने अमेरिकेतून गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. ते गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टममध्ये आले असून तिथून सोडविण्यासाठी (Matrimonial site fraud) पैशांची मागणी करत पावणे दोन लाखांहून अधिक रुपये घेत…

Government fraud : खोटे शिक्के वापरून मिळवले 290 गावांचे वारस प्रमाणपत्र, बारा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : न्यायालयाचे बनावट शिक्के तयार करून त्याद्वारे 54 गावांऐवजी 290 गावांची खोटी वारस प्रमाणपत्र तयार करून त्यावर स्वतःची वारस म्हणून नोंद करून घेत शासनाची फसवणूक केली.(Government fraud) हा प्रकार 14 मार्च 2019 रोजी तलाठी कार्यालय…

Women sexual aasualt : लैंगिक अत्याचार करत महिलेची तब्बल 66 लाखांची फसवणूक कऱणारे गजाआड

एमपीसी न्यूज : लैंगिक अत्याचार करत महिलेला जबरदस्ती जमीनीचा व्यवहार करायला लावून तिची 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे.(Women sexual aasualt) हा प्रकार 10 जुलै 2021 ते 6 जून 2022 या कालावधीत घडला.प्रदिप…

Women molestation : महिलेला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत तिला धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. (Women molestation) हा प्रकार 7 सप्टेंबर रोजी देहुरोड येथे दुपारी एक च्या सुमारास घडला होता.महिलेने…