Browsing Tag

delhi capitals

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव, गुणतालिकेत दिल्ली अव्वल

एमपीसी न्यूज - दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव करीत सहाव्या विजयाची नोंद केली. दिल्लीने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 148 धावांमध्ये गारद झाला. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकीय…

IPL 2020 : मुंबई पुन्हा अव्वलस्थानी, दिल्लीवर 5 गडी आणि 2 चेंडू राखून मात

एमपीसी न्यूज - मुंबई आणि दिल्लीच्या संघात झालेल्या सामन्यात मुंबई दिल्लीवर भारी पडली. क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव यांची अर्धशतके आणि शेवटच्या षटकामधील पोलार्ड-कृणाल पांड्याचा संतुलित खेळ याच्या बळावर मुंबईने दिल्लीला पाच गडी आणि…

IPL 2020 : दिल्लीचा पाचवा विजय, राजस्थानवर 46 धावांनी मात

एमपीसी न्यूज - आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटलची विजयी घोडदौड सुरूच आहे. दिल्लीने शुक्रवारी शारजाच्या‌ मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 46 धावांनी मात केली आहे. दिल्ली कॅपिटलचा या हंगामातील हा पाचवा विजय ठरला असून…

IPL 2020 : ‘सुपर ओव्हर’मध्ये ‘दिल्ली कॅपिटल्स‌’ची ‘किंग्ज इलेव्हन…

एमपीसी न्यूज - आयपीएल तेराव्या हंगामाचा दुसरा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात रंगला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक मात केली. विजयासाठी अवघ्या 3 धावांचं आव्हान मिळालेल्या दिल्लीने…

IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात जेसन रॉयच्या जागेवर डॅनिअल सॅम्सला संधी

एमपीसी न्यूज - इंग्लंडचा सलामीवीर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा जेसन रॉय दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धची T-20 मालिका खेळणार नाही. ईएसपीएन या क्रिकेट विषयक चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार जेसन रॉयने आयपीएलमध्येही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.…