Browsing Tag

Drunker

Chinchwad : नववर्षाच्या पूर्वसंध्येला 202 तळीरामांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणा-या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या मद्यपींच्या नवीन वर्षाचे स्वागत पोलिसांच्या कारवाईने झाले आहे.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड…

Bhosari : भोसरी परिसरातील दहा तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - भोसरी येथील उड्डाणपूल परिसरात उघड्यावर दारू पिणारे, विक्रेते आणि जुगार खेळणा-या 10 जणांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी ओपन बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पिंपरी चिंचवड…

Pimpri : दारू पिऊन वाहन चालविणा-या 119 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 31 डिसेंबर रोजी मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या 119 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई शहरातील नऊ वाहतूक विभागात करण्यात आली.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांसह…

Pimpri : तळीरामाने धरले हतबल वाहतूक पोलिसांना वेठीस

एमपीसी न्यूज - सात ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना प्रतिसाद मिळेल असा दावा एकीकडे पोलीस आयुक्‍त करीत आहेत. तर दुसरीकडे हतबल वाहतूक पोलिसांना मदतीसाठी तब्बल पाऊस तास वेटिंग करावे लागले. शुक्रवारी सायंकाळी पिंपरी पोलीस ठाण्यासमोर एका तळीरामाने…

Wakad : थेरगाव पोलीस चौकीत मद्यपीचा गोंधळ

एमपीसी न्यूज - भर रस्त्यावर दारुच्या नशेत अश्‍लिल चाळे करत असलेल्या इसमाला पोलिसांनी थेरगाव पोलीस चौकीत नेले असता तेथे त्याने स्वतःचेच कपडे फाडत भिंतीवर डोके आपटले. एवढे करून तो शांत राहिला नाही तर त्याने नशेत थेट पोलिसाचीच कॉलर पकडली. हा…