Browsing Tag

enquiry

Pimpri: मोटार पार्क करण्यावरुन खराळवाडीत वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - मोटार पार्क करण्यावरुन भांडण झाल्याने टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. यामध्ये चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री खराळवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला चौकशीसाठी…

Chinchwad : चिंचवडमध्ये पतीकडून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज - चिंचवडमध्ये पतीने पत्नीचा खून केला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 6) सकाळी चिंचवड येथील दगडोबा चौकात उघडकीस आली.हसनसाहब दस्तगिरसाहब नदाफ (वय 41, रा. दगडोबा चौक, चिंचवड. मूळ रा. अजनानपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपी…

Chakan : चोरट्यांनी चाकण, आळंदीमधून तीन दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज - चाकण आणि आळंदी परिसरातून 75 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकणमधील एकाच इमारतीमधून दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दादापाटील दत्ताराम…

Bhosari : घरफोडी करून एक लाखाचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून 1 लाख 12 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसात ते मंगळवारी (दि. 3) सकाळी अकराच्या सुमारास शाहूनगर, चिंचवड येथे घडली.…

Chakan : रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लग्न ; लग्नानंतर तरुणाची धूम

एमपीसी न्यूज- लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने एका तरुणीवर वर्षभर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने लग्नाला तगादा लावताच संबंधित तरुणाने लग्नाला नकार दिला. नकार ऐकताच तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने…

Alandi : पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने केला साडेसात लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणा-याने जमा झालेल्या 7 लाख 43 हजार 977 रुपयांचा अपहार केला. ही घटना 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत केळगाव हनुमानवाडी आळंदी येथे घडली.दिनेश कान्हू कड (वय 44, रा. खराबवाडी,…

Pimpri: शहर अभियंता बढतीत कोणतेही अर्थकारण नाही; ‘सीआयडी’, ‘सीबीआय’ चौकशीस…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचा कोणताही पदाधिकारी अधिका-यांच्या बढत्या, पद्दोनत्यांमध्ये पैसे खात नाही. सहशहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याच्या उपसूचनेत कोणतेही अर्थकारण झालेले नाही. शहर अभियंता बढती…