Pune: यशस्वी संस्थेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
एमपीसी न्यूज - यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या (Pune)इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढीस लागावी तसेच…