Browsing Tag

falling

Alandi Crime News : मोटरसायकल घसरुन एकाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - मोटरसायकल घसरुन 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. मरकळ आळंदी रोडवर पॉलीबॅन्ड कंपनीसमोर गुरुवारी (दि.12) हा अपघात झाला.  कलप्पा अप्पया कुंभार (वय 55, रा. शिंदेआळी, पिंपरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.…