Browsing Tag

Five third parties arrested

Chikhali News : कुदळवाडीत भंगारच्या दुकानात दरोडा; पाच तृतीयपंथीयांना अटक

एमपीसी न्यूज - कुदळवाडी येथील एका भंगार दुकान चालकाला व त्याच्या भावाला मारहाण करून तृतीयपंथीयांनी दुकानात दरोडा टाकला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजता घडली. पोलिसांनी पाच तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ऋतू संजय जगताप (वय…