Browsing Tag

Fix water supply

Pimpri News : रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा हंडा मोर्चा काढणार

एमपीसी न्यूज - रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा. अन्यथा ( Pimpri News ) महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा  माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिला. काटे म्हणाले आयुक्त शेखर सिंह यांना…