Chinchwad News : व्यवसायाच्या आमिषाने साडेसहा लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - ऑनलाईन माध्यमातून व्यवसायाचे (Chinchwad News) आमिष दाखवून एकाची साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 2 नोव्हेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 दरम्यान चिंचवड येथे घडला.
ग्रीन नेचरवेल कंपनी (विजयनगर, इंदोर, मध्यप्रदेश) व…