Browsing Tag

Free buttermilk

Pune : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पुण्यात 1 लाख नागरिकांना मोफत ताक वाटप

एमपीसी न्यूज -  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती ( Pune ) घडवली, त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी पुणेकरांनी एकत्र येत तब्बल 1 लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप केले. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि…