Pune News : स्वीगीसारख्या कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक : मनसे
एमपीसी न्यूज - स्वीगीसारख्या कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सोमवारी ( दि. 21 सप्टेंबर) स्वीगी या फूड डिलव्हरी करणाऱ्या…