Browsing Tag

Gujar Nagar Thergaon

Wakad Crime : भिंतीला कलर मारल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भिंतीला कलर का मारला असे विचारत तिघांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 16) सकाळी साडेआठ वाजता गुजर नगर, थेरगाव येथे घडली. संदीप धोंडू आंब्रे (वय 49, रा. गुजरनगर, थेरगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.…