Browsing Tag

Harassment

Somatane Fata Crime News: ‘तुझ्या घरुन काही आणले नाही’ म्हणत विवाहितेचा छळ; चौघांवर…

एमपीसी न्यूज - तुझ्या घरुन काही आणले नाहीस असे म्हणत देण्याघेण्यावरुन विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 मार्च 2021 ते 22 मे 2022 दरम्यान सोमाटणे फाटा येथील शिंदेवस्ती येथे घडला.याप्रकरणी…

Hinjawadi News : सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - अनोळखी व्यक्तींनी महिलेला तिच्या सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. ही घटना 25 एप्रिल ते 16 मे 2022 या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली.याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Sangvi Crime News : फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 50 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार जुलै 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत पिंपरी आणि पिंपळे सौदागर येथे घडली.पती राजेश बबन सहाणे, सासू छाया बबन…

Moshi Crime News : पहाटेच्या वेळी सायकलवरून जाणा-या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - पहाटेच्या वेळी सायकलवरून जात असलेल्या महिलेसोबत एका दुचाकीस्वाराने गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे साडेपाच वाजता क्रांती चौक ते सरदार चौक दरम्यान मोशी येथे घडली.याप्रकरणी पीडित महिलेने…

Chikhali News : ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - तरुणीचे लग्न ठरल्यानंतर तरुणीच्या व नियोजित वराच्या घरच्यांनी लग्नास नकार द्यावा यासाठी एका तरुणाने प्रयत्न केले. तसेच संबंधित तरुणीवर आपले प्रेम असल्याचे म्हणत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 9) चिखली परिसरात घडली.…

Talegaon News : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तसेच घरातील विविध कारणांवरून विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्याद एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती, जाऊ, दीर आणि नणंद अशा चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल…

Sangvi News : विवाहितेचा छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. कर्ज फेडण्यासाठी तसेच घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेला गर्भपात करण्यास भाग पाडले. हा प्रकार 10 मार्च 2019 ते 21 एप्रिल 2021 या…

Wakad Crime News : नवीन हॉटेल घेण्यासाठी ठरलेल्या हुंड्याच्या रक्कमेसाठी विवाहितेचा छळ  

एमपीसी न्यूज - नवीन हॉटेल घेण्यासाठी ठरलेल्या हुंड्याच्या रक्कमेसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2010 ते 2017 दरम्यान वाकड येथे हा प्रकार घडला.याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने पिंपरी…

Rahatani Crime News : नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ कॉलवरुन नग्न व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड केला, हे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे. 2 मार्च 2020 ते 8 ऑक्टोबर 2021 दरम्यान रहाटणी येथे हा प्रकार घडला.  याप्रकरणी…