Browsing Tag

Harassment

Sangvi Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार हाताने मारहाण केली. तसेच घटस्फोट घेण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी सासरकडील चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Dehuroad News : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या महिलेला शिवीगाळ

एमपीसी न्यूज - भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत असलेल्या एका महिलेला दमदाटी व शिवीगाळ करून तिला अश्लील शब्दात बोलून विनयभंग केला. ही घटना 25 जून रोजी दुपारी देहूरोड येथे घडली.याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 3) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dapodi News : घर बांधण्यासाठी भावाकडून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - घर बांधण्यासाठी भावाकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दापोडी येथे घडली. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजयराज जेविअर मुदलीयार (वय 48, रा. शंकर काची चाळ, दापोडी) असे गुन्हा दाखल…

Moshi News : सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - सोफासेट, टीव्ही घेण्यासाठी तसेच घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2020 ते 20 जून …

Hinjawadi News : विवाहितेचा छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 जून 2020 ते 26 मे 2021 या कालावधीत घडला. मंगेश बबन शिवेकर (वय 28), कुंदा बबन शिवेकर (वय 48), बबन…

Wakad Crime News : अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग 

एमपीसी न्यूज - अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. 22 ते 26 मे 2021 दरम्यान दत्त मंदिर, वाकड परिसरात हा प्रकार घडला.  याप्रकरणी पिडित महिलेने गुरुवारी (27) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune News : ‘रंगाने काळी आहेस’ म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज : "तू रंगाने काळी आहेस, तुझ्यामुळे आमचे वाटोळे झाले आहे" असे म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासू-सासरे आणि नणंद विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 39 वर्षीय विवाहित महिलेने…

Kasarwadi Crime News : शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. कासारवाडीतील शितांगण गार्डन शेजारी शनिवारी (दि. 06) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी पीडित महिलेनं शनिवारी (दि. 06) भोसरी…