Browsing Tag

Harassment

Wakad : दुस-या मुलीसोबत लग्न करण्याची धमकी देत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - डायनिंग टेबल, एसी इन्व्हर्टर, वॉशिंग मशीन, टीव्ही, इनोव्हा कार  माहेरहून आण. जर माहेरच्या लोकांनी या वस्तू दिल्या नाहीत तर पतीचा दुस-या मुलीसोबत विवाह लाऊन देऊ म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याबाबत सासरच्या सहा…

Wakad : हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - हॉटेल व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच फ्लॅटचे पैसे भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत  विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना सन 2019 पासून 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडली.…

Wakad : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याने वंशाला दिवा नाही, असे म्हणत सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून छळ केला,  अशी फिर्यादी विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सन 2018 पासून 8 डिसेंबर 2019 या कालावधीत काळेवाडी येथे घडली आहे.…

Moshi : व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - वायफाय आणि इराणी कॅफे हॉटेलचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी केली. तसेच पैसे न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करून घरात न राहण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Chakan : गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - गाडी घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार चाकण येथे घडला. पती पवन वसंत मोढवे, सासरे वसंत मोढवे, सासू…

Nigdi: कंपनीतील नोकरी सोडल्यावरून विवाहितेचा छळ; सासू सासऱ्यासह पतीवरही गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करणा-या महिलेने काम सोडल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला. तसेच माहेरहून पैसे आणि दागिने आणण्याची मागणी केली. ही घटना जुलै ते सप्टेंबर 2019 या कालावधीत यमुनानगर निगडी येथे घडली. याप्रकरणी 24…

Bhosari: विवाहितेचा छळ, पतीसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत वारंवार शिवीगाळ, हाताने मारहाण करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली. पती विशाल मधुकर…

Wakad : किरकोळ कारणावरुन विवाहितेचा छळ; पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मुलगा मनोरुग्ण असल्याची माहिती न देता लग्न जमवले. लग्नानंतर पतीने आणि सासरच्या मंडळींनी विवाहितेला वारंवार मारहाण करून क्रूरतेची वागणूक दिली. ही घटना 15 मे ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडली. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने…