Browsing Tag

Hasan Shekh

Pune : सिंहगड परिसरातील गुन्हेगार हसन शेखचा खून

एमपीसी न्यूज - सिह्ंगडमधील गुन्हेगार हसन शेख याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली असून ही घटना नारायणपूर येथे ही घटना घडली आहे. ऑडीला कार धडकवली आणि मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर वार करुन हसन शेखची हत्या केली…