Pune : सिंहगड परिसरातील गुन्हेगार हसन शेखचा खून

एमपीसी न्यूज – सिह्ंगडमधील गुन्हेगार हसन शेख याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली असून ही घटना नारायणपूर येथे ही घटना घडली आहे.
ऑडीला कार धडकवली आणि मारेकऱ्यांनी दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर वार करुन हसन शेखची हत्या केली आहे.हसन देखील गुन्हेगारी क्षेत्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही हत्या कोणत्या कारणावरून झाली आहे, हे अद्याप समजलेले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.