Browsing Tag

hinjawadi crime

Hinjawadi : सराईत मोबाईल चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज - सराईत मोबाईल चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi) अटक केली. त्याच्याकडून 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. रियाज शाहादुल्ला शेख (वय 21, रा. पाषाण सुतारवाडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.Bhosari : भाजी…

Hinjawadi : ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनवलेले तब्बल 48 बनावट व्हिसा जप्त; हिंजवडी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट व्हिसा बनवणारी (Hinjawadi) टोळी हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केली आहे. बनावट व्हिसा बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यास देखील पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने तब्बल 125 लोकांकडून पासपोर्ट घेऊन…

Hinjawadi : गॅरेजमधून 64 हजारांचे पार्ट चोरीला

एमपीसी न्यूज - मुळशी तालुक्यातील सुस येथे एका गॅरेजमधून 64 हजार रुपयांचे स्पेअर (Hinjawadi) पार्ट चोरीला गेले. ही घटना 20 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत घडली.राहुल प्रकाश कोईक (वय 35, रा. सुस, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी…

Hinjawadi : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - प्रियकराच्या (Hinjawadi) त्रासाला कंटाळून तरुणीने हॉस्टेल मध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना 3 ऑक्टोबर 2023 हिंजवडी येथे घडली.या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.4) फिर्याद दिली आहे.…

Bavdhan : दुरुस्तीसाठी दिलेली कार परत न देता व्यवसायिकाची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुरुस्तीसाठी दिलेल्या कारचे पैसे न देता (Bavdhan) तसेच सर्विस कार परत न करता व्यवसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 23 जुलै ते 12 जानेवारी या कालावधीत बावधान येथे घडला.गिरीश…

Hinjawadi : सोसायटीचा वीजपुरवठा खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सोसायटीचा जाणीवपूर्वक वीजपुरवठा (Hinjawadi) खंडित केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री ब्ल्यू रिच सोसायटी, फेज एक, हिंजवडी येथे घडली.महादेव जयचंद पुरी (वय 30, रा.…

Hinjawadi : टास्कच्या बहाण्याने 41 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - टास्क पूर्ण करण्याच्या (Hinjawadi) बहाण्याने एका महिलेची 41 लाख 33 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 डिसेंबर 2023 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत सुसगाव येथे घडली.याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Hinjawadi : महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाठलाग करून महिलेशी (Hinjawadi) गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुन 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला.Pune : सोनं चोरून चोरट्यांनी पुरले शेतात; पुणे पोलिसांनी मेटल डिटेक्टरने काढले…

Hinjawadi : भांडण सोडवायला गेलेल्या तरुणालाच टोळक्याने केली मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्यानंतर (Hinjawadi) हॉटेल मालकाला काहीजण मारहाण करत असल्याने तरुणाने ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मारहाण करणाऱ्या टोळक्याने भांडण सोडवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी…

Hinjawadi : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; वृद्ध दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव टेम्पोने एका दुचाकीला (Hinjawadi) धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जाणारा वृद्ध व्यक्ती जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 4) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर सुसब्रिज येथे घडला.बाळासाहेब निवृत्ती…